Deprecated: Creation of dynamic property Flatsome_Envato::$slug is deprecated in /home1/bjqijjmy/public_html/psfoundationforyou/wp-content/themes/flatsome/inc/classes/class-flatsome-envato.php on line 47

Deprecated: version_compare(): Passing null to parameter #1 ($version1) of type string is deprecated in /home1/bjqijjmy/public_html/psfoundationforyou/wp-content/themes/flatsome/inc/classes/class-flatsome-upgrade.php on line 115

Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home1/bjqijjmy/public_html/psfoundationforyou/wp-includes/functions.php on line 6131
वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन - PS Foundation

वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख सन्माननीय श्रीआदित्य ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राबवलेल्या “#माझीवसुंधरा” अभियानांतर्गत घेतलेल्या ई-शपथे नुसार, हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त, शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता, #शहीदतुकाराम ओंबळे मनोरंजन मैदान येथे “वृक्षारोपण” कार्यक्रमाचे आयोजन सौ शमिका सुनिल राणे यांनी केल होत त्या कार्यक्रम ला भेट दिली.