पी. एस.फाऊंडेशन च्या वतीने माननीय श्री. प्रदीप शर्मा साहेब यांचा हस्ते रमजान ईद च्या निमित्ताने ड्राय फ्रुट वाटप करण्यात आले तसेच श्री. महेश शेट्टी सर, कुमारी रश्मी उपाध्याय मॅडम ,श्री.आव्हाड सर यांच्या सहकार्याने करण्यात आले. सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. #ईद #मुबारक!

