Deprecated: Creation of dynamic property Flatsome_Envato::$slug is deprecated in /home1/bjqijjmy/public_html/psfoundationforyou/wp-content/themes/flatsome/inc/classes/class-flatsome-envato.php on line 47

Deprecated: version_compare(): Passing null to parameter #1 ($version1) of type string is deprecated in /home1/bjqijjmy/public_html/psfoundationforyou/wp-content/themes/flatsome/inc/classes/class-flatsome-upgrade.php on line 115

Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home1/bjqijjmy/public_html/psfoundationforyou/wp-includes/functions.php on line 6131
पी एस फाउंडेशनच्या वतीने साडी व सॅनिटरी नॅपकिनचे वितरण केले. - PS Foundation

पी एस फाउंडेशनच्या वतीने साडी व सॅनिटरी नॅपकिनचे वितरण केले.

२६ मे २०२१ रोजी पवई विभागातील पेरुबाग आदिवासी पाडा येथे पी एस फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री प्रदीप शर्माजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षा श्रीमती स्वीकृती शर्मा यांच्या नेतृत्वात आदिवासी महिलांना साडी व सॅनिटरी नॅपकिन अश्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पी एस कुटुंब नेहमी अश्या सेवेसाठी तयार आहे.