बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत पी एस फाउंडेशन आयोजित “Covid -19 अँटीजन टेस्ट ” बिंद्रा कॉम्प्लेक्स महाकाली गुंफा रोड अंधेरी पूर्व येथे आरोग्य तपासणी घेण्यात आली. पी एस फाउंडेशन च्या वतीने महानगरपालिकाच्या डॉक्टर व कर्मचारी यांना कोरोना कर्मवीर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.. प्रमुख उपस्थिती : श्री. प्रदीप शर्मा साहेब (अध्यक्ष / संस्थापक : पी एस फाउंडेशन) प्रमुख मार्गदर्शक : श्री.प्रशांत सपकाळे (सहाय्यक म न पा आयुक्त- के पूर्व) डॉ.उर्मिला पाटील (वैदकीय आरोग्य अधिकारी-के पूर्व) सर्व बृहन्मुंबई महानगरपालिका चे सभासद व डॉक्टर यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे पी एस फाउंडेशन च्या वतीने आभार.

