Date 22 December 2019 वॉर्ड क्रमांक ८६ च्या जनतेसाठी चिम्मटपाडा मरोळ येथे पी. एस . फाऊंडेशन तर्फ़े मोफत आरोग्य शिबीर लावण्यात आले त्यात डोळे तपासणी व हाडांची तपासणी करून मोफत औषध देण्यात आले त्या वेळी पी.एस. फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. श्री. प्रदीप शर्मा साहेब उपस्तिथ होते.

