“रक्तदान श्रेष्ठ दान” आजच्या ह्या कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र मुंबईच्या ब्लड बँक मध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे 1 नोव्हेंबर 2020 रविवार रोजी सकाळी 9:00 ते दुपारी 3:00 वाजे. पर्यंत पी. एस. फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. श्री.प्रदीप शर्मा साहेबांच्या मार्गदर्शनाने व टाटा मेमोरियल हॉस्पिटल ह्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ह्या शिबिर मध्ये जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून देश सेवेसाठी आपले हातभार लावावे.

