दिनांक ०१/१०/२०२० वेळ सायंकाळी ०५ वा. वॉर्ड क्र.७६ सिप्झ गेट क्र.१,पासुन ते एम.आई.डी.सी. पोलीस ठाणे पर्यंत यू.पी.हथसार मध्ये झालेल्या **मनीषा वाल्मिकी**ची क्रूर हत्या च्या निषेधार्थ वाल्मिकि समाज तर्फे कॅण्डल मार्च काढण्यात आले.त्यात वाल्मिकी समाज,स्वयंसेवि प्रतिष्ठान,पी.एस.फॉउंडेशन तसेच असंख्य प्रमाणात बहुजन समाज सामील झाला.तसेच आरोपीना फासी ची शिक्षा व्हावी.या साठी पी.एस.फॉउंडेशन चे अध्यक्ष मा.श्री.प्रदीप शर्मा साहेबांनी,वाल्मिकि समाज व स्वयंसेवि प्रतिष्ठान यांचा सोबत उभा राहून,,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मनीषा वाल्मिकीला न्याय मिळावा ही विनंती करण्यात आली.आणि मनीषाला अश्रुपूर्ण नयनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

