पी.एस. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनासह आणि सहकार्याने श्रीमती स्वीकृती शर्मा आणि श्रीमती कल्पना अग्रवाल यांच्या हस्ते गोविंदवाडी चकाला अंधेरी (पूर्व) येथे बेकिंग क्लास (केक मेकिंग क्लास) पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र ही देण्यात आले. त्यासाठी अध्यक्ष श्री. प्रदीप शर्मा यांचे सर्व महिलांनी मनापासून आभार व्यक्त केले.




