पोलिस अधिकारी रजनी साळुंखे महाराष्ट्र पोलीस विभागा मध्ये 25 वर्षे कार्यरत आहेत. अंधेरी, एम.आय.डी.सी. विभागात 10 वर्षे सेवेत होत्या. गुन्हे शाखा, नाडकोडीस अश्या विविध विभागा मध्ये काम केले आहे. आता त्या मालाड ट्रॅफिक विभागात divison incharge म्हणून कार्यरत आहे.

