श्रीमती. हौसाबाई अडांगळे ४ मुली आणि २ मुलगे,अशा संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करण्यसाठी त्यांनी परिश्रामाची परिकाष्ठा केली. २००४ साली त्यांना सफाई कामगाराची नोकरी मिळाली आणि त्या नोकरीवर त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण केले.